विसरले तर आठवण येईल... आमच्या हृदयात ते कायम आहेत... संजय राऊत यांच्याकडे कायम जाते.. याचवर्षी नाही.. पण ते नेहमी सामनाच्या कार्यालयात असतात आज नाहीत... पण मी त्यांच्या कुटुंबाला नेहमीप्रमाणे जरूर भेटायला जाणार
#KishoriPednekar #SanjayRaut #ShivSena #EknathShinde #Samana #Diwali #UddhavThackeray #Maharashtra #HWNews